सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चा सचिव हरीशभाऊ घोणे यांच्या वाढदिवसानिमित्त

प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र 

भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव हरिशभाऊ घोणे यांच्या  वाढदिवसानिमित्त हार- तुरे,शाल- फेटा न स्विकारता वही,पेन स्वीकारत    अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य आणी खाऊ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ क्षीरसागर,जिल्हा उपाध्यक्ष महिला आशाताई घाडगे,तालुकाध्यक्ष महिला प्रतीक्षाताई गोफणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, डाॅ. मोहसीन मकणु,अल्पसंख्याक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रियाज शेख,लेखिका निलावती कांबळे,भाजप युवा नेत्या स्वाती ताई  गोरे, तिरंगा ग्रुप अध्यक्ष अर्शद मुलाणी, पत्रकार सतीश महिंगडे,   मनसे विद्यार्थी तालुकाध्यक्ष युवराज कोळी,अहमद पठाण,  पत्रकार सागर कांबळे, युवा नेते रोहीत शिंदे,युवा नेते दत्ता आप्पा वाघमारे,युवा नेते रफिक सय्यद,प्रकाश किर्वे महाराज,युवा नेते इम्रान पठाण,युवा नेते जावेद पठाण,  अशितोष पावले सर, अमर जगताप सर,नितीन कोळी मेजर,  शिरीष माने, अभिषेक क्षीरसागर,प्रशांत बेंद्रे, बाळु क्षीरसागर,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, सर्व मित्र परिवार उपस्थित होते.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)

















Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !