लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तसेच तालुका पोलीस स्टेशन व.स्वेरी कॉलेज गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने

पंढरपूर प्रतिनिधी, लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र

 लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत तसेच तालुका पोलीस स्टेशन व स्वेरी कॉलेज गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज लक्ष्मी टाकळी येथे टाकळी ते जुना गोपाळपूर रस्ता नुकताच मजबुतीकरण व सुधारणा करण्यात आली आहे त्या रस्त्याच्या दोन्हीही बाजू तसेच शिवरील देवी मंदिराच्या बाजूने वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले याप्रसंगी हरित वारी ह्या उपक्रमात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या उपक्रमाचे नियोजन करीत असताना टाकळी गावांमध्ये आज त्याची अंमलबजावणी करण्यात आली आज टाकळी ग्रामपंचायतने 1500 वृक्षरोपण करण्याचा संकल्प केला त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आज करण्यात आली त्याप्रसंगी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर टाकळी गावचे सरपंच संजय साठे तसेच माझी पोलीस अधिकारी नानासाहेब कदम तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी सेवेरी कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच पोलीस किसान संस्थेचे चेअरमन राजाभाऊ पाटील हनुमंत राव माने टाकळी गावचे उपसरपंच रूपाली ताई कारंडे ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, सदस्य समाधान देठे सदस्य.सागर सोनवणे, सचिन वाळके सदस्य महादेव पवार, खपाले मेंबर नंदकुमार वाघमारे ग्रामविकास अधिकारी जयंत कुमार खंडागळे बापू उकिरडे व टाकळी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी ह्या प्रसंगी उपस्थित राहून हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वीरित्या सरपंच संजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले,


लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)












Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !