श्री. पुष्कराज खोत यांची UPSC परीक्षेत ३०४ रँक !

 धाराशिव जिल्ह्यातील सटवाईवाडीचे माजी सरपंच मा. श्री. नानासाहेब खोत यांचे सुपुत्र, व पंढरपूरचे दादासाहेब धोत्रे यांचे मित्र मा. श्री. पुष्कराज खोत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत UPSC परीक्षेत ३०४ रँक,घवघवीत यश संपादन करून IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला.


त्या निमित्त सत्कार करण्यात आला,सत्कार प्रसंगी उपस्थित मा.कुस्तीसम्राट अस्लम काझी,मा.श्री  आबासाहेब पवार ,अश्विनी कंट्रक्शन मालक लक्ष्मी टाकळी,श्री शंकर मामा धोत्रे, ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी चे माजी उपसरपंच अनिल सोनवणे ,सेवागिरी सप्लायर्स चे मालक औदुंबर पोतदार, माऊली देशमुख,गणेश चंदनशिवे,लक्ष्मी टाकळी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर विनायक सोनवणे आदी उपस्थित होते.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !