सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या परिसरात अग्नीचा तांडव !
सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या परिसरात अग्नीचा तांडव !
अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्याच घटनेनंतर अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असे तिघेजण भाजलेले आहेत.
सोलापुरातील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पाटील साडेचार च्या सुमारास आग लागली या आगीमध्ये सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि काहीजण अडकले असण्याचे सांगण्यात आले सायंकाळी चारच्या सुमारास कारखान्यातील कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले भडकलेली आग व धूर यांच्या मृत देहांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली शेवटी भिंत फोडून मृतदेह बहर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले बारा तासानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलास यश आले.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०
Comments
Post a Comment