लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी आई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी !
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी आईची यात्रा निमित्त सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी लक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी उपस्थित पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट, अश्विनी कंट्रक्शनचे संचालक आबासाहेब पवार, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य रामदासजी ढोणे,ग्रामपंचायत सदस्य दाजी चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवणे, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अनिल सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे ग्रामपंचायत सदस्य सागर कारंडे, दादा धोत्रे व सर्व भाविक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment