पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली !

पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली  !






मुंबईत सोलापूरचे पालकमंत्री ना.श्री.जयकुमार गोरे साहेब, व जलसंपदा मंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली . या बैठकीत विशेष उपस्थिती मा.खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, सांगोला विधानसभा आमदार बाबासाहेब देशमुख, आ.नारायण आबा पाटील,आ.उत्तमराव जानकर माढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे सर्व उपस्थित होते. सिना माढा उपसा सिंचन योजनेचे फुटवॉल्व्ह उंची वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले व उजनी धरणातून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी नवीन बंधारे, सध्याचे बंधारे दुरुस्ती करण्यात बाबत पुढील वर्षी पाण्याचे वितरणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली .



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क 

                      मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे..

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !