पंढरपूर जवळ असलेल्या लक्ष्मी - टाकळी येथील ग्रामदैवत असलेले लक्ष्मी यात्रेची आज सांगता झाली !
पंढरपूर जवळ असलेल्या लक्ष्मी - टाकळी येथील ग्रामदैवत असलेले लक्ष्मी यात्रेची आज सांगता झाली !
सलग 3 दिवस चालत असलेल्या लक्ष्मी टाकळी येतील यात्रेची सांगता मोठ्या थाटामाटात झाली पहिल्या दिवशी शिवे वरील देवीचे गावाच्या मंदिरात आगमन होते दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य लक्ष्मी ला दाखवला जातो तिसऱ्या दिवशी तिखट बोकडाचा नैवेद्य दाखवून पारंपरिक नृत्य,वेशभूषा, ऑर्केस्ट्रा हे गावातील लोकांना दाखवले जाते व मानाच्या ९ काठ्या बरोबरच मोठी मिरवणूक काढली जाते.
लक्ष्मी टाकळी यात्रा कमिटी चे अध्यक्ष रामदास ढोणे व गावातील जेष्ठ मंडळी आबासाहेब पवार,मा.उपसरपंच अनिल सोनवणे, शंकर धोत्रे,दाजी चंदनशिवे,सुरेश टिकोरे ,नंदकुमार वाघमारे, बापू देवकते ,औदुंबर पोतदार उपसरपंच. ग्रा.पं. सदस्य सागर सोनावणे,औदुंबर ढोणे,सागर कारंडे,महादेव पवार,सचिन वाळके,बापू उकरंडे,महेश धोत्रे, सारंग महामुनी,गणेश ढोणे,जयंत खंडागळे,सर्व गावकरी महिला मंडळ व नागरिक व ९ काठीचे मानकरी यांनी आंनदात शिवे वरील देवी ला परत मंदिरात पोहचवाण्याचा मान देण्यात आला.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे..
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment