सांगोला पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई !
सांगोला पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई !
कोरडा नदी पात्रासह कासाळ ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा करून चोरून वाहतूक करताना पोलिसांनी २१००० रुपये किंमतीचा ३ ब्रास वाळू सह ८ लाख रुपये किंमतीचे तीन वाहने पकडून वाळू सह जप्त केली. ही कारवाई रविवारी दिनांक ११ आणि दिनांक १२ सोमवारी मे रोजी आलेगाव तालुका सांगोला येथील कोरडा नदी पात्र व महूद तालुका सांगोला येथील कासार ओढा सरकारी विहिरीच्या बाजूला बंधाऱ्यात केली.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०).
Comments
Post a Comment