IPS बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी आभार व्यक्त केले !

 IPS बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी आभार व्यक्त केले !


          सर्वांचे प्रेम आणि सदिच्छा यांचा मनस्वी स्वीकार मला भेटायला येणारे सर्वजण फुलांचे बुके घेऊन येत आहेत ,माझ्या वाट्याला आज जी सत्काराची फुले आली त्याचं कारण सोबत असणारी पुस्तक ती आजही आहेत आणि यापुढेही राहतील. पुस्तक हीच माझ्या आयुष्याची संजीवनी त्यांच्या इतकं प्रामाणिक कोणीही नाही म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे. आपण मला पुष्पगुच्छ शाल ,श्रीफळ काही नाही आणला तरी चालेल पण आपल्या आवडीचे एक पुस्तक घेऊन या ज्या गावात माझं शिक्षण झालं त्या गावात नवीन वाचनालय उभे राहील ज्यातून वाहणाऱ्या आनंदाचा सुगंध हजारो विद्यार्थ्यांना प्रफुल्लित करेल आणि यातूनच भविष्यात माझ्यासारखे अनेक IPS/IAS बनतील आपण देत असलेल्या पुस्तकांचा मनःपूर्वक आभार.



मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !