लक्ष्मी टाकळी मधील प्रतिभाताई परिचारक नगर येथे चैन स्नॅचिंग चा प्रकार घडला !
पंढरपुर (प्रतिनिधी)
लक्ष्मी टाकळी मधील प्रतिभाताई परिचारक नगर येथे चैन स्नॅचिंग चा प्रकार घडला !
दिनांक १९एप्रिल२०२५रोजी पंढरपुर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी मधील प्रतिभाताई परिचारक नगर येथे आज सायंकाळी ०८:०० च्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटार सायकल वर आले व त्यांनी महिलेवर नजर ठेवून दागिने खेचण्यात आले .महिलांनी आरडा ओरडा केल्या नंतर ते दोन्ही अज्ञात इसम पसार झाले . ह्या दरम्यान त्या महिलेला दुखापत झाली आहे. तरी या बातमी मुळे लक्ष्मी टाकळी गावात व आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इसमान बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदर गुन्हा बाबत पोलीस तपास करत आहेत.
मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment