पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले!

   पंढरपूर (प्रतिनिधी)    

          जम्मू कश्मीरच्या पहलगाम मधील बैसरण येथे २२ एप्रिल ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूपत गोळीबार केला त्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. 

         जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ साहेब ,जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बोराडे,तालुकाप्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी हे निषेध आंदोलन केले .यावेळी बाळासाहेब रणदिवे,भास्कर साळंखे ,उप तालुकाप्रमुख नागेश रितुंड,संजय घोडके, अंबादास मराठे, समाधान गोरे,गौसपाक अत्तार, कल्याण कदम, नामदेव चव्हाण, विजय जाधव, महेश यादव ,अतिव कोळपे डॉक्टर धीरज पाटील, बापू कदम ,भैया पवार, बापू कोळी ,दत्ता गायकवाड, पवन बचुटे, नितीन थिटे, विशाल पोफळे ,गोविंद पवार, श्रीकांत जाधव ,योगेश मिसाळ, अक्षय शेंबडे, दिनेश बंडगर,सागर लोळगे, पिंटू वाघमारे, प्रकाश पवार ,गणेश वाघमारे, समाधान गिड्डे,अर्जुन वाघ, श्रीकांत मिरजकर, माऊली मासाळ,       महिला आघाडीच्या संगीताताई पवार, शरीफा पठाण, रूपाली पवार, रेहणा अत्तार ,नंदा गायकवाड, विमल टिंगरे, मंजुळा दोडमिशे ,सरस्वती गोसावी, अनिता आसबे, आदी उपस्थित होते.






मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !