मंद्रुपचे अप्पर तहसिलदार व माढ्याचे प्रभारी तहसीलदार सुजित नरहरे !

 मंद्रुपचे अप्पर तहसिलदार व माढ्याचे प्रभारी तहसीलदार सुजित नरहरे

 

ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित केले जाणार  !

१०८ ग्रा पं 

अनुसुचित जाती १४ जागा 

महिलांसाठी -वडाचीवाडी उबु,चव्हाणवाडी टे.जाधववाडी मा.,सोलनकरवाडी लोंढेवाडी रोपळे खुर्द,महादेववाडी


पुरूषांसाठी-ढवळस,आकुंबे, विठ्ठलवाडी, अंजनगाव उ,.खैरेवाडी शिंदेवाडी,वडाचीवाडी तम.

अनुसुचित जमाती -तांदुळवाडी महिला

शंभु गणेश तोडकर या मुलाच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली .


नागरिकांचा मागास प्रवर्ग -

महिला -रिधोरे,बेंबळे,आलेगांव बु,चिंचोली,सुर्ली ,रोपळे क, लोणी/ नाडी  ,घोटी ,अरण,मानेगांव ,वेणेगाव,पडसाळी, कापसेवाडी/हटकरवाडी 

चिट्ठी पद्धतीने -व्हळे खुर्द,दहिवली 


पुरूष -बुद्रुकवाडी,आकुलगाव,,केवड चव्हाणवाडी,भेंड,पालवण,घाटणे,कुर्डु,बावी,शिंगेवाडी,भुताष्टे ,मुंगशी,उपळाई बु,मिटकलवाडी,,तडवळे ,


सर्वसाधारण -

महिला -सुलतानपूर ,उपळवाटे,उजनी टे.,चिंचगांव,पिंपळनेर,आहेरगांव भोइंजे,निमगांव मा.,वडोली,निमगांव टे/बादलेवाडी,उंदरगांव,आलेगांव खुर्द,.,शेडशिंगे,,दारफळ,टाकळी टे.,वडशिंगे,म्हैसगांव, वाकावं,लऊळ,आढेगांव,आंबाड,भोगेवाडी झा.,सापटणे टे.,तुळशी,बिटरगांव, वेताळवाडी,शेवरे,कुंभेज,वडाचीवाडी अ.ऊ.,रूई,माळेगांव,उपळाई खु.,वरवडे


सर्वसाधारण पुरूष -अकोले बु.जामगांव,खैराव,भोसरे,पिंपळखुटे,गारकोले,कव्हे,नगोर्ली,महातपूर उजनि मा,फुटजवळगांव बारलोणी चांदज टेंभुर्णी,आकोले खु धानोरे कन्हेरगांव बैरागवाडी,शिराळ मा, लव्हे अंजनगाव खे ,सापडणे भो.शिराळ टे पापनस ,चौबे पिंपरी,तांबवे जाधववाडी मो परितेवाडी रणदिवेवाडी,रांझणी, मोडनिंब,परीते ,







मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !