सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

 सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

पंढरपूर (प्रतिनिधी )

           सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलीस निर्यात निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली आहे. या संदर्भात आदेश रविवारी माध्यमात समोर आले दरम्यान नियंत्रित कक्षातील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात येथे केली आहे. नियंत्रण कक्षातील रणजीत माने यांची बदली करमाळा पोलीस ठाण्यात केली आहे .तर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली सांगोला पोलीस ठाण्यात केली आहे. सांगलीचे पोलीस निरीक्षक भीमराव खंनदाळे यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे .






 मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                      मोहसीन इसाक खान.  

                        (८६०५१७१९१७).

                      रोहन हनुमंत हिवराळे.

                       ‌ ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !