मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो !

 मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्ग नऊ लगत तयार करण्यात आलेल्या उड्डाणपूल क्रमांक दोनचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहान संपन्न झाला.

 हा उड्डाणपूल एस.स्टोन जंक्शन जवळील साईबाबा नगर मेट्रो स्थानकापासून सुरू होऊन शिवार गार्डन पर्यंत असेल यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीच्या. त्रासातून.मोठा दिलासा मिळणार आहे याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार नरेंद्र मेहता मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा मोहन शर्मा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच मीरा-भाईंदर येथील महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .

           मोहसीन इसाक खान  

              (८६०५१७१९१७)

           रोहन हनुमंत हिवराळे

               ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !