मुंबई महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक!
मुंबई महानगरपालिकेच्या विविध पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील त्यांच्या कार्यालयात विशेष बैठक पार पडली.
यावेळी या पायाभूत प्रकल्पांची सध्या सद्यस्थिती जाणून घेत ही कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याबाबत काही महत्त्वाचे सूचना देण्यात आल्या यावेळी मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिन श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान
(८६०५१७१९१७)
रोहन हनुमंत हिवराळे
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment