माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गला!

 माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गला जोडणाऱ्या जालना नांदेड  मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनाबाबत विविध प्रश्नांसाठी आणि जालना शहरातील विविध प्रकल्पासंदर्भात  विधानभवनातील महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली .


  

                                                       या वेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आमदार अर्जुन खोतकर आमदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता प्रधान सचिव नवीन सोना एम एस आरडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .

                           मोहसीन इसाक खान  

                             (८६०५१७१९१७)

                          रोहन हनुमंत हिवराळे

                            ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !