पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे यांनी पटकवले सुवर्णपदक व रौप्य पदक!

 पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे यांनी पटकवले सुवर्णपदक व रौप्य पदक !



 राज्य ओडिसा येथे घेण्यात आलेल्या सातवी नॅशनल मास्टर गेम्स फेडरेशन इन इंडिया या स्पर्धेमध्ये विजयकुमार आवटे सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे यांनी 800 मीटर रनिंग मध्ये सुवर्णपद व  1500मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेले आहे. बिरसा मुंडा अथलेटिक स्टेडियम रावर केला राज्य ओडिसा स्टेडियम ही स्पर्धा पार पडली व आता त्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेले आहे.सोलापूर ग्रामीण पोलीसदल कडून अनेक स्पर्धेमध्ये पदके मिळवून दिली आहेत.

तरी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .


                           मोहसीन इसाक खान  


                             (८६०५१७१९१७)


                          रोहन हनुमंत हिवराळे


                            ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !