माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबीयांचे सांत्वन भेट !

 पंढरपूर  ( प्रतिनिधी ) 

 माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट  ! 

 सोलापूर विधान परिषद माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते.आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

       यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.




लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                     मोहसीन इसाक खान.  

                      (८६०५१७१९१७).

                   रोहन हनुमंत हिवराळे.

                        ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !