समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग निधी वाटप !
मंगळवेढा (प्रतिनिधी )
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापुर तालुका मंगळवेढा ग्रामपंचायतीचा दिव्यांग निधी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
हा दिव्यांक निधी मिळावा म्हणून प्रहार चे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शाखा मारापुरचे संतोष यादव सतत प्रयत्न करीत होते, विनायक यादव हे मारापुर गावाचे लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून दरवर्षी हा निधी न मागता दिव्यांगासाठी खर्च करत असतात यावेळी सरपंच विनायक यादव यांनी गावातील दिव्यांगाच्या प्रत्येक अडचणीत मी मदत करेन प्रत्येक दिव्यांग बांधवांनी स्वतः च्या व्यवसायाकडे वळाले पाहिजे अडचणीच्या वेळी ग्रामपंचायत व मी स्वतः मदत करेल असे सांगितले सदरच्या दिव्यांग निधी घेण्यासाठी संतोष यादव संजय रणदिवे तानाजी यादव समाधान यादव किरण यादव बालाजी भगरे गणेश आसबे वंदना आसबे .
दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी उपसरपंच अशोक आसबे ग्रामसचिव जमीर मुलाणी ,तानाजी लेंडवे ,खडू कोळी ,अशोक वाघमारे ,गणपत माने ,रामभाऊ बाबर, देविदास मांडवे ,नाथा माने ,ब्रह्मदेव वाघमारे ,रवी वाघमारे ,जितेंद्र सातपुते ,अमोल वाघमारे उपस्थित होते
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)
Comments
Post a Comment