सोलापुरात आयोजित केला जनता दरबार !

 सोलापूर प्रतिनिधी -

सोलापुरात आयोजित केला जनता दरबार !


सोलापूर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे हे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्त मागील तीन आठवडे मुंबईत होते आज सकाळी सोलापुरात आल्यानंतर कार्यालयात देव यज्ञ जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या जाणून घेतले त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या तसेच अनेक नागरिकांना विविध कारणासाठी शिफारस पत्र देत त्यांचे काम लवकर मार्ग लावण्यासाठी प्रयत्न केले यावेळी शहर तसेच मतदार संघातील सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.





          लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                    मोहसीन इसाक खान.  

                      (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ( ८६६८६१००५०)


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !