सांगोला तालुका पाणी टंचाई !

 दिनांक २१/०३/२०२५

विशेष प्रतिनिधी - 

                      सांगोला तालुका पाणी टंचाई च्या.उंबरठ्यावर माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न. गंभीर झाला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे काही गावांमध्ये जलजीवन मिशन ची कामे अपूर्ण असल्याचे मार्च एप्रिल.मे.या तीन महिन्यांत जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागणार आहे विज बिल थकीत असल्याने शिरभावी पाणीपुरवठा योजना तीन महिन्यांपासून बंद असून मान नदीवरील (१९) बंधारे व कोरडा नदीवरील (४) बंधारे ठणठणीत कोरडे पडले आहेत तालुक्यातील चिंचोली तलावात३५-९१.द.ल.ध.कू.(३८.६९ टक्के )अचकदानी तलावात शून्य टक्के.  जवळा तलावात  १६.३२.द.ल.ध.कू.(३४.९४ टक्के) घेरडी तलावात ४९.३६.द.ल.ध.कू.(४९.५२ टक्के) हंगीरगे तलावात.५.१८द.ल.ध.कू.(११.०१ टक्के) इतका पाणी साठा आहे





लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

                    मोहसीन इसाक खान.  

                       (८६०५१७१९१७).

                     रोहन हनुमंत हिवराळे.

                       ( ८६६८६१००५०)

.


Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !