जळगाव जिल्ह्यात एक दुर्घटना !

दिनांक -१४/०३/२०२५.


विशेष प्रतिनिधी -

जळगाव जिल्ह्यातून एक दुर्घटनेची मोठी बातमी मुंबईवरून येणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेस ने धान्याच्या ट्रकला धडक दिल्याने अपघाताची घटना घडली.



बंद असलेला रेल्वे गेट भेदून भरधाव ट्रक हा रेल्वे ट्रॅक वर आला यामुळे रेल्वे आणि ट्रकची धडक झाली आज पहाटेच्या सुमारास भुसावळ जवळ असलेल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली.नाही मात्र वाहतुकीवर मोठा परिणाम झाला अपघात झाल्याने वाहतूक टप्प झाली यादरम्यान यामध्ये नवजीवन एक्सप्रेस सुरत भुसावळ पॅसेंजर जळगाव स्थानकावर थांबवण्यात आल्या तर आमदाबाद पुरी एक्सप्रेस भुनेश्वर एक्सप्रेस हावडा एक्सप्रेस भुसावळ आणि वरणगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला.



लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .‌

           मोहसीन इसाक खान.  

             (८६०५१७१९१७).

           रोहन हनुमंत हिवराळे.

              ( ८६६८६१००५०).

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !