सांगोला महावितरणाचे बिल थकीत !

 

महावितरण चे सांगोल्यात अडीच कोटी थकीत सांगोला व हातीद महावितरण कार्यालयाकडील घरगुती व व्यावसायिक ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे थकबाकीदार वीज.ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार व उपकार्यकारी अभियंता हनुमंत बनसोडे यांनी सांगितले.


लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .

           मोहसीन इसाक खान  

              (८६०५१७१९१७)

           रोहन हनुमंत हिवराळे

               ( ८६६८६१००५०)

Comments

Popular posts from this blog

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील घटना चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

पंढरपूर येथे ४ मार्च २०२५ लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिभाताई परिचारक नगर काँक्रिटीकरण रस्त्याचे पूजन !