विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत सूर्यनारायणाची महापूजा संपन्न !
प्रतिनिधी लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क (महाराष्ट्र)
पंढरपूर! तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या ग्रामदैवत सूर्यनारायण देवाची यात्रा सुरू असून पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी यात्रेनिमित्त. सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक. यांच्या शुभहस्ते विधीवत महापूजा संपन्न झाली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अँड वामनराव माने. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने. भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण धनवडे. दिलीप चव्हाण .
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माऊली हळनवर. देगाव चे सरपंच संजय घाडगे. तुंगत चे माजी सरपंच अंगतराव रणदिवे. ईश्वर वटारचे सरपंच नारायण देशमुख. नारायण चिंचोली चे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण. सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्के. तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर. आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे. महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन हेमाडपंथी मंदिर असून येथे पौष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर मोठी यात्रा भरते.
या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक येथे येत असतात या यात्रा काळात येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याचे पाणी. महाप्रसाद.
आरोग्यसेवा सर्व मूलभूत सुविधा सूर्य नारायण देवस्थान ट्रस्ट. नारायण चिंचोली ग्रामस्थ व येथील ग्राम प्रशासनाच्या वतीने पुरविल्या.
जातात ही यात्रा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे योगदान मोलाची लाभते यावेळी माजी सरपंच बळवंत धनवडे. विठ्ठल माने. ग्रामसेवक संतोष गायकवाड. नितीन मस्के. विष्णू माने. शिवलिंग हिंगमिरे. आप्पासाहेब वाघमोडे. संचालक बापूराव कोले. ज्ञानेश्वर बर्डे. शिवाजी वसेकर. रमेश नाझरकर. मुकुंद घाडगे. पोपट पाटील. हरिभाऊ माने. महेश माने. जनार्दन कंधारे. हनुमंत खरात. श्रीधर कोळेकर. ज्ञानेश्वर मस्के. हनुमंत गुंड. सुनील माने. आदी प्रमुख मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment