दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन !
पंढरपूर प्रतिनिधी -
आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी ,कोर्टी तालुका पंढरपूर येथे दावते ए इफ्तार पार्टीचे आयोजन राजू भाई मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक मालक उपस्थित होते. यावेळी सु.रा परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश तात्या पाटील व मा सरपंच रघु पवार भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तमीम इनामदार होते.
यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी परिचारक कुटुंबांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
लोकराज्य मराठी न्यूज नेटवर्क जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क .
मोहसीन इसाक खान.
(८६०५१७१९१७).
रोहन हनुमंत हिवराळे.
( ८६६८६१००५०)



Comments
Post a Comment